Nyrraa Banerji : अभिनेत्री नायरा बॅनर्जी जखमी, 'खतरों के खिलाडी'मधील स्टंट महागात

प्रविण वाकचौरे

खतरों के खिलाडी 13

रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी 13 शो सध्या साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये सुरु आहे.

Nyrraa Banerji | instagram

नायरा बॅनर्जी

या खतरों के खिलाडी 13 शो दरम्यान अभिनेत्री नायरा बॅनर्जी जखमी झाली आहे.

Nyrraa Banerji | instagram

स्टंट करताना जखमी

पाण्यातील एक स्टंट करताना नायरा जखमी झाली आहे.

Nyrraa Banerji | instagram

बोटवर स्टंट

पाण्यात बोटीवर स्टंट करताना नायराने नी पॅड घातले नव्हते. हेच कारण आहे की ती पडल्यानंतर जखमी झाली आहे.

Nyrraa Banerji | instagram

गुडघ्याला दुखापत

तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि अभिनेत्रीने त्या जखमेचा फोटो शेअर केला.

Nyrraa Banerji | instagram

नायराचा जोश कायम

नायराचा जोश जखमी झाल्यानंतरही कमी झालेला नाही आणि तिचे तिचा स्टंट पूर्ण केला.

Nyrraa Banerji | instagram

पिशाचिनी

नायरा याआधी पिशाचिनी या मालिकेमध्ये झळकली होती.

Nyrraa Banerji | instagram

वन नाईट स्टँड

वन नाईट स्टँड या सिनेमातही नायराने भूमिका केली आहे.

Nyrraa Banerji | instagram

Starbucks Coffee : भावा मानलं! 400 रुपयांची कॉफी अवघ्या 190 रुपयात

StarBucks | Saam TV
क्लिक करा