Glamorous Photos: हाय झुमकावाली पोर, तु दिसायला सुंदर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री आणि खासदार

बंगाली ब्युटी नुसरत जहॉ या अभिनेत्री आणि खासदार आहेत.

Nusrat Jahan | Instagram

सौंदर्याचा साज

सोशल मीडियावर त्यांच्या सौंदर्याचा साज असतो.

Nussrat Jahan | Instagram

नवीन फोटो

नुकतेच नुसरत जहॉने त्यांचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Nussrat Jahan | Instagram

सौंदर्याने भुरळ

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नुसरतच अप्रतिम सौंदर्य भुरळ घालते आहे.

Nusrat Jahan | Instagram

लाईक्सचा वर्षाव

अनेकांनी नुसरत यांच्या नव्या फोटोंवर लाईक आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Nussrat Jahan | Instagram

व्हायरल फोटो

सोशल मीडियावर त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Nussrat Jahan | Instagram

प्रसिद्ध सेलिब्रिटी

आपल्या बोल्डनेसमुळे नुसरत ही नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी झाली आहे.

Nussrat Jahan | Instagram

NEXT: Woman Health: वयानुसार मासिक पाळी आली नाहीतर....

First Period | Canva
येथे क्लिक करा...