साम टीव्ही न्यूज नेटवर्क
अभिनेत्री नुसरत भरूचाचा अदा तसेच निखळ हास्याचे लाखो दिवाने आहेत.
नुकताच नुसरत गुलाबी साडीमधले फोटो पोस्ट केले आहे.
गुलाबी रंगाच्या साडीवर नुसरतने बलून ब्लाऊज परिधान केला आहे.
नुसरत भरूचाचा हा गुलाबी अंदाज प्रेमात पडावा असाच आहे.
चाहत्यांनी नुसरतच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नुसरतने मनोरंजन विश्वात खास ओळख निर्माण केली आहे.
वेगवेगळ्या स्टाईलमध्ये नुसरतने तिचं सौंदर्य फुलवलं आहे.