Chandrakant Jagtap
शिमरी आऊटफीटमध्ये नुसरत भरुचा बनली स्टायलिश क्वीन, फोटोंनी चढवला सोशल मीडियाचा पारा
अभिनेत्री नुसरत भरुचा शिमरी पोशाखात खूपच स्टायलिश आणि बोल्ड दिसत आहे.
शिमरी पोशाखात तिचं सौंदर्यांला चार चांद लागलेत. तिचे हे फोटोज चाहत्यांना खूपच आवडले आहे.
नुसरत भरुचा मिनिमल मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लॉन्ग इयरिंग्स आणि लाइट कर्ल हेयर स्टाइलमधील नुसरत भरुचाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतोय.
नुसरतच्या सौंदर्याने चाहते मंत्रमुग्ध झाले असून या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.
नुसरत भरुचा अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. तिचा स्टायलिश अंदाज चाहत्यांना खूपच भावतो.
नुसरत नुकतीच रामसेतू चित्रपटात दिसली होती. तसेच आगामी अनेक बॉलिवूड चित्रपटात ती दिसणार आहे.
नुसरतची मनमोहक स्टाईल बघून घायाळ झाले आहेत. कोणी तिला गॉर्जियस म्हणतंय तर कोणी हॉट.