Nushrratt Bharuccha: शिंपल्यांचे शो-पीस नको! जीव अडकला मोत्यात...!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या सोशल मीडियावर नुसरतच्या फोटोंची चर्चा सुरू आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

पांढऱ्या रंगाच्या लेहेंगा नुसरतने परिधान केला आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

नुसरतने मोत्याच्या ज्वेलरीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

मोकळ्या केसांसह साजेसा मेकअपसह नुसरतने तिच्या लूकला टचअप दिला आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

नुसरतचा एथनिक लूकमधील हॉटनेसचा तडका पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

नुसरतने क्लासी पोझमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

सोशल मीडियावर नुसरतचे फोटो व्हायरल होत आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

NEXT: हाय मेरी परम सुंदरी... अप्सरेचं गुलाबी मखमली सौंदर्य

Sonalee Kulkarni | Instagram