Shivani Tichkule
नेहमीच नुशरत भरूचा नेहमीच चाहत्यांसोबत कातिल करणाऱ्या अंदाजातील फोटो शेअर करते.
नुशरतच्या फॅशनची नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक खास अंदाजातील फोटो शेअर केले.
या फोटोमध्ये नुसरत काळ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे.
या फोटोला नुसरातने I’m back, watch yours असे कॅप्शन दिले आहे.
बॉलिवूडमधील गुणी अभिनेत्रींमध्ये नुसरत भरुचा चा आवर्जून समावेश केला जातो.
नुसरतनं अभिनयाला लहान पडद्यावरून सुरुवात केली. २००२ किट्टी पार्टी मालिकेत तिनं काम केलं.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सोनू की टीटू की स्वीटी आणि ड्रीम गर्ल या सिनेमांतून नुसरतला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली.