Nushrratt Bharuccha Photos: हॉट अभिनेत्री नुसरत भरूचा, फोटो पाहून तुमचीही उडेल झोप

Manasvi Choudhary

हॉट अभिनेत्री

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून नुसरत भरूचा हिची ओळख आहे. नुसरत कायमच हॉट अन् स्टायलिश अंदाजाने लक्ष वेधून घेते.

Nushrratt Bharuccha | Instagram

स्टायलिश फोटो

नुकतेच नुसरत भरूचाने तिचे काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. या फोटोत नुसरत भरूचा हिचा ग्लॅमरस अंदाज उठून दिसत आहे. तिचे फोटो व्हायरल झाले आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

हटके लूक

गोल्डन डिझायनर आऊटफिटमध्ये नुसरत कमालीची हॉट दिसतेय. नुसरतने लूक पूर्ण करण्यासाठी मेकअप केला आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

ग्लॅमरस अवतार

नुसरत भरुचा तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते.

Nushrratt Bharuccha | Instagram

दिसते स्टायलिश

या फोटोंमध्ये नुसरत खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिने कानात एअररिंग्स परिधान केले आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram

असा आहे ड्रेस

या फोटोंमध्ये नुसरतने गोल्डन रंगाचा हगिंग गाऊन घातला आहे. ज्यामध्ये कट-आउट डिझाइन करण्यात आले आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram

डिप नेक स्टाइल

गाऊनचा वरचा भाग डिपनेक स्टाइलमध्ये आहे. जो तिच्या लुकला बोल्ड आणि एलिगंट टच देत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

फोटोंला लाईक्स

नुसरतच्या फोटोंना सोशल मीडियावर लाईक्स आणि प्रतिक्रिया देखील येत आहेत.

Nushrratt Bharuccha Photos | Instagram