Marriage Numerology: या दिवशी जन्मलेल्या मुली असतात बेस्ट वाईफ, तुम्ही देखील यात आहात का?

कोमल दामुद्रे

अंकशास्त्रात

अंकशास्त्रानुसार ज्या मुलींचा जन्म २,११, २० आणि २९ तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक २ समजला जातो.

ग्रहांचा स्वामी

अंकशास्त्रानुसार मूळ क्रमांक २ असलेल्या व्यक्तीचा ग्रह स्वामी चंद्र आहे.

जन्मतारीख

२,११, २० आणि २९ तारीखेला जन्मलेल्या मुलींबद्दल जाणून घेऊया

भावनिक

ज्या मुलींची जन्मतारीख २ असते त्या मुली अतिशय भावनिक असतात. जोडलेले प्रत्येक नातं ते अतिशय मनापासून सांभाळतात.

प्रेमळ

अंकशास्त्रानुसार २,११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्या मुली खूप प्रेमळ आणि काळजी करणाऱ्या असतात.

पत्नी

अंकशास्त्रात असे मानले जाते की, मूलांक २ असलेल्या मुलींमध्ये चांगल्या पत्नीचे सर्व गुण असतात.

कौटुंबिक

मूलांक २ मधील बहुतेक मुली कौटुंबिक मानल्या जातात. तेच कुंटुंब आणि नातेसंबंध जोडतात.

पती

अंकशास्त्रानुसार, Radix 2 असलेल्या मुली त्यांचे सासर आणि पतीसाठी खूप भाग्यवान असतात.

प्रगती

मूलांक २ असणाऱ्या मुली चांगले पार्टनर बनतात. पतीच्या प्रगतीच्या मार्गात मदत करतात.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय