Manasvi Choudhary
अंकशास्त्रात प्रत्येक मूळ संख्येचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंध असतो.
भविष्यवाणीनुसार,जन्मअंकावरून काही मुली या अत्यंत भाग्यशाली असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या मुली हुशार असतात.
३ तारखेला जन्मलेल्या मुली हुशार असतात. त्या त्यांच्या कौशल्याच्या जोरावर आयुष्यात प्रगती करतात.
या मुलींचा स्वामी गुरू असल्यामुळे वैवाहिक जीवनात खुख आणि सौभाग्यवती असतात.
या मुली जोडीदारासाठी अत्यंत भाग्यवान आणि प्रामाणिक असतात.
ज्या मुलांशी या मुलींचा विवाह होतो त्यांच्या आयुष्यात प्रगती होते.