आजकाल 'या' कारणांमुळे झपाट्याने वाढतोय कॅन्सरचा धोका

Surabhi Jayashree Jagdish

मोठं कारण

कार्सिनोजेन पदार्थ शरीरात कॅन्सर निर्माण होण्यासाठी मोठं कारण ठरू शकतात.

तोंडाचा कॅन्सर

तंबाखू आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास फुफ्फुसाचा आणि तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो.

दारूचं सेवन

दीर्घकाळ दारूचे सेवन करणे देखील शरीरासाठी चांगले नाही, यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

लिव्हर कॅन्सर

दारू पिण्यामुळे लिव्हर कॅन्सर तसेच इतर अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

जीन

ज्यांच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीस कॅन्सर झाला आहे, त्यांच्या जीनमध्ये कॅन्सरचा धोका असतो.

व्हायरस

काही व्हायरस देखील कॅन्सरसाठी जबाबदार असतात, ज्यामध्ये हेपेटायटीस बी आणि हेपेटायटीस सी यांचा समावेश होतो.

ह्युमन पॅपिलोमा व्हायरस

ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा धोका खूप वाढतो.

अन्हेल्दी फूड

अन्नामध्ये असलेले केमिकल, भेसळ आणि अन्हेल्दी फूड हे देखील कॅन्सरचा धोका वाढवत आहेत.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा