Manasvi Choudhary
घरामध्ये प्रत्येकाकडे देवघरात एक छोटी पूजेची घंटी असते.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविक प्रथम घंटा वाजवतात नंतर दर्शन घेतात.
मंदिरातील घंटा हे मंदिराचे पहिले आकर्षण असते.
प्राचीन काळापासून मंदिरात घंटा वाजवण्याची परंपरा आहे.
घंटा वाजवल्याने देव प्रसन्न होतो परंतु त्यासोबतच आपल्या मनाला शांती मिळते.
घंटा वाजवल्यानंतर ॐ असा ध्वनी उमटतो. ॐ चा उच्चार केल्यानं देव प्रसन्न होतात असे मानले जाते.
मंदिरातल्या घंटेच्या आवाजामुळे मनात उत्साह आणि सकारात्मक उर्जा निर्मीण होते