Sleep Tourism : फक्त ट्रेवेलिंगसाठी नाही, तर आरमादायी झोपेसाठी फेमस आहेत 'ही' भारतातील ठिकाणे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्यस्त जीवन आणि तणावाचा नकारात्मक परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर झोपण्याच्या सवयींवरही होतो.

Healthy Sleep | Canva

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी भटकंती व्यतिरिक्त चांगल्या झोपेसाठी देखील ओळखली जातात.

India | Canva

अलेप्पी, केरळ येथे जाऊन बॅकवॉटरमधील शांत वातावरणात चांगली झोप घेऊ शकता. राज्यात अनेक ठिकाणी हाऊसबोट किंवा बॅकवॉटरची सुविधा उपलब्ध होणार असली, तरी अलेप्पी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Apelley Kerala | Canva

लेह, लदाख हे नैसर्गिक सौंदर्यासाठी तसेच शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहेत. लेहची हवा आणि पाणी इतर ठिकाणांपेक्षा स्वच्छ आहे आणि अशा परिस्थितीत इथे चांगल्या ठिकाणी राहा आणि चांगली झोप घ्या आणि अनेक दिवसांचा थकवा दूर करा.

Leh | Canva

पंगोगात्सो, लडाखमध्ये नैसर्गिक सौंदर्याला देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक भेट देतात. तसे, तलावाच्या काठावर वसलेल्या या ठिकाणी झोप पूर्ण करण्यात एक वेगळीच मजा आहे.

Pangogatso Ladakh | Canava

तोष, हिमाचल पार्वती खोऱ्यात वसलेल्या तोशला भेट देऊन तुम्ही आराम करू शकता. या ठिकाणच्या थंड वातावरणात आणि हवेत एक वेगळाच आराम मिळतो. तोशच्या सहलीद्वारे तुम्ही पार्वती व्हॅली जवळून पाहू शकाल.

Tosh Himachal | Canva
येथे क्लिक करा...