Nora Fatehi: मराठमोळं सौंदर्य काय असतं?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

नोरा फतेही अभिनेत्री, डान्सर , गायक आणि निर्माती आहे.

Nora Fatehi | Instagram

नृत्य

नोराने तिच्या नृत्याने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले आहे.

Nora Fatehi | Instagram

साडीतले फोटो

नोराने साडी परिधान केली ज्यामध्ये ति अतिशय बोल्ड दिसते आहे.

Nora Fatehi | Instagram

साडीचा रंग

हिरव्या साडीत चॉकलेटी ब्लाऊजसह नोराने ग्लॅमरस लूक केला आहे

Nora Fatehi | Instagram

साधा लूक

अंत्यत साध्या लूकमध्ये नोरा कमालीची सुंदर दिसते आहे.

Nora Fatehi | Instagram

नवीन फोटो

नोराचे नवीन फोटो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

Nora Fatehi | Instagram

कमेंट्स

सोशल मीडियावर अनेकांनी नोराच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Nora Fatehi | Instagram

सुपर डान्सर

बॉलिवूडची सुपर डान्सर म्हणून नोरा फतेहीला ओळखले जाते.

Nora Fatehi | Instagram

NEXT: Krithi Shetty: साऊथचं निखळ सौंदर्य, पाहूनच प्रेमात पडावं...

Krithi Shetty | Instagram