Nora Fatehi: 5 हजार रुपये घेऊन भारतात आली; मेहनतीच्या जोरावर नोरा फतेही आता जगतेय ऐशोआरामाचं आयुष्य

Vishal Gangurde

प्रसिद्ध डान्सर नोरा

नोरा फतेहीने नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे.

Nora Fatehi | Instagram/@nora_fatehi145

कॅनडियन नोरा

नोरा फतेही ही मूळची मोरोक्कन-कॅनडियन आहे.

Nora Fatehi | Instagram/@nora_fatehi145

५ हजार रुपये घरातून घेऊन निघाली होती

नोरा फतेही घरातून ५ हजार रुपये घेऊन भारतात आली होती.

Nora Fatehi Photos | Instagram/@nora_fatehi145

नोरा फतेहीचा संघर्ष

नोरा फतेहीचा संघर्ष करून सिनेसृष्टीत यश मिळवलं आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/@nora_fatehi145

'दिलबर गर्ल'

नोरा फतेहीला चाहते 'दिलबर गर्ल,डान्सिग गर्ल' नावाने हाक मारत असतात.

Nora Fatehi | Instagram@Nora Fatehi

दाक्षिणात्य सिनेमातही केलंय काम

नोराने दाक्षिणात्य सिनेमातही काम केलं आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/@nora_fatehi145

नोराच्या डान्स स्टेप्स

नोराची डान्स स्टेप पाहून चाहते घायाळ होतात.

Nora Fatehi | Instagram@Nora Fatehi

 मोरोक्कन-कॅनडियन डान्सर

नोरा उत्तम डान्सर आणि मॉडेल देखील आहे.

Nora Fatehi | Instagram/@nora_fatehi145

Next: 'गुलाबी आंखें तेरी देखी...'; प्राजक्ता गायकवाडचं घायाळ करणारं सौंदर्य

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad
येथे क्लिक करा