Nora Fatehi: हाय गर्मी!! नोराच्या रेड गाऊनमधील हॉट लूकने वाढला इंटरनेटचा पारा

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या जबरदस्त चर्चेत आहे.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

नोरा तिचे एकापेक्षा एक सुपरहॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

नोराने रेड कलरच्या गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

सोशल मीडियावर नोराच्या या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

काही मिनीटातच नोराच्या नवीन फोटोंवर हजारोंमध्ये लाईक्स आले आहेत.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi

नोरा चंदेरी दुनियेत तिच्या अभिनयासह तिच्या नृत्य कौशल्याने ओळखली जाते.

Nora Fatehi | Instagram @ norafatehi
येथे क्लिक करा...