Nora Fatehi: 'आयटम गर्ल' नोराची झलक सबसे अलग

साम टिव्ही ब्युरो

आजच्या तरुणाईला नोरा फतेही माहीत नाही असं होऊच शकत नाही.

Nora Fatehi | Saam Tv

आयटम साँगवर तिचा डान्स आणि भन्नाट स्टेप्स बघणं म्हणजे नृत्याची आवड असणाऱ्या तरुणाईसाठी पर्वणीच.

Nora Fatehi | Saam Tv

सोशल मीडियावर तिच्या हटके स्टाईलने चाहत्यांना भारावून सोडते.

Nora Fatehi | Saam Tv

नोराचा लूक नेहमीच फॅन्सना भावतो. मग सुरू होतो कमेंटचा सिलसिला.

Nora Fatehi | Saam Tv

नुकतेच नोराने तिचा नवीन लूक सोशल मीडियावर प्लान्ट केला आहे.

Nora Fatehi | Saam Tv

नोराची ही भन्नाट स्टाईल पाहून चाहते चक्रावले आहेत.

Nora Fatehi | Saam Tv

सोशल मीडियावर नोराच्या बोल्ड आणि हॉटनेसने धुमाकूळ घातला आहे.

Nora Fatehi | Saam Tv
येथे क्लिक करा...