Nora Fatehi: नोराचा तोरा काही कमी नाय! बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना देतेय टक्कर

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या जबरदस्त चर्चेत आहे.

Nora Fatehi | instagram/norafatehi

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री नोरा मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे गोत्यात आली आहे.

Nora Fatehi | instagram/norafatehi

सोशल मीडियावर नोरा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Nora Fatehi | instagram/norafatehi

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमात बेली डान्स आणि आयटम सॉंगसाठी नोरा फतेही खास ओळखली जाते.

Nora Fatehi | instagram/norafatehi

आज नोरा हिंदी मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी डान्सर म्हणून ओळखली जाते.

Nora Fatehi | instagram/norafatehi

नोरा फतेही एक डान्सर, अ‍ॅक्ट्रेस आणि माॅडेल आहे. 

Nora Fatehi | Instagram @ norafatehi
येथे क्लिक करा...