Nora Fatehi : बत्ती गुल मीटर चालू; रेड हाफ स्कर्टमध्ये नोराचाच जलवा

साम टिव्ही ब्युरो

नोरा नुकतीच द इंटरटेंमेन्ट या शोमध्ये आली होती.

Nora Fatehi | Instagram

यावेळी तिने लाल रंगाचा स्कर्ट परिधान केला होता.

Nora Fatehi | Instagram

या शोमधील तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Nora Fatehi | Instagram

नोरा तिच्या जबरदस्त डान्स स्टेप्ससाठी ओळखली जाते.

Nora Fatehi | Instagram

ती नेहमीच ग्लॅमरस राहते.

Nora Fatehi | Instagram

नोराचे सर्वच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Nora Fatehi | Instagram

नोराच्या दिलबर दिलबर या गाण्याने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.

Nora Fatehi | Instagram

नोराच्या डान्सची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात.

Nora Fatehi | Instagram
Samantha | Instagram