Chandrakant Jagtap
स्टायलिश आउटफिट्ससाठी प्रसिद्ध असलेली नोरा सतत तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.
नोरा कपिल शर्मा शोच्या सेटवर वन शोल्डर स्ट्रॅपसह ग्रीन हाय-थाय स्लिट गाऊनमध्ये दिसली.
नोराने नुकतेच तिचे हिरव्या आउटफिटमधील फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अनेक पापाराझी अकाउंट्सनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये ती ग्लॅमरस दिसत होती.
सोशल मीडियावर काही मिनिटांतच तिचे हे फोटो व्हायरल झाले.
या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळतेय, चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहे.
नोरा फतेही मनोरंजन विश्वातील सर्वात आकर्षक आणि मोहक अभिनेत्रींपैकी एक आहे.
चित्रपटसृष्टीतील सर्व भाषांमधील चित्रपटांमध्ये ती अनेकदा आयटम साँग करताना दिसते.