Ruchika Jadhav
नोरा नेहमीच तिच्या फिटनेससाठी सतर्क असते.
तिने नुकतेच वर्क आऊटमधील काही फोटो पोस्ट केलेत.
नोराने यामध्येही हटके पोज दिल्यात.
ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नोराच्या डान्स स्टेप्स पाहून चाहते भारावतात.
नोरा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
या गोल्डन ड्रेसमध्ये नोरा कमालीची सुंदर दिसतेय.
नोरा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.