Nora Fatehi: नोराचा तोराच न्यारा! बोल्ड फोटोंनी चाहते घायाळ; पाहा फोटो

Gangappa Pujari

नोरा फतेही ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Nora Fatehi | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Nora Fatehi | Saamtv

नोरा तिच्या लूकमुळे सध्या चर्चेत येत आहे.

Nora Fatehi | Saamtv

नोरा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Nora Fatehi | Saamtv

तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Nora Fatehi | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Nora Fatehi | Saamtv

अलिकडेच नोराने नवे फोटो शेअर केले आहेत.

Nora Fatehi | Saamtv

NEXT: संजनाचा स्टाईलिश अवतार! नवं फोटोशूट चर्चेत

Sanjana Sanghi | Saamtv