Nora Fatehi | अरीयाना ग्रॅन्ड या हॉलीवूड गायिकेसारखी दिसतेय नोरा

Shraddha Thik

फिदा

तिच्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

बोल्ड लूक

अभिनेत्री नोरा हॉटनेसशिवाय आपल्या बोल्ड लूकने लोकांच्या मनावर राज्य करते.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

अभिनेत्री

अभिनेत्री सतत बोल्ड लूकमध्ये स्पॉट होत असते.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

लेटेस्ट लूक

नोरा फतेहीचा लेटेस्ट लूक चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

सौंदर्याची परिभाषा

नोराच्या या फोटोंना नेहमीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

फोटो

नोराने तिचे भन्नाट फोटो शेअर केले आहेत.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

लूक

नोराने खूपच Classy लूक केला आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

Next : Shilpa Shetty | असं सौंदर्य पाहिल्यावर कोण म्हणेल शिल्पाचं वय 50 आहे

Shilpa Shetty
येथे क्लिक करा...