Nora Fatehi: नोराचा बोल्डनेस पाहून तुमचीही उडेल 'रातो की नींद'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना, चाहत्यांना घायाळ करण्यात नोराचा हात धरणारं कुणी नाही.

Nora Fatehi | Instagram

'दिलबर', 'कुसू कुसू', 'गर्मी', 'साकी साकी' या गाण्यांवर भन्नाट डान्स करून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री नोरा फतेही

Nora Fatehi | Instagram

नोराच्या बोल्डनेसचा तडका हा दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे.

Nora Fatehi | Instagram

नोरा फतेही सोशल मीडियावर हॉट अवतारातील फोटो शेअर केले आहेत.

Nora Fatehi | Instagram

नोराचा बोल्डनेस पाहून फॅन्स थक्क झाले आहेत.

Nora Fatehi | Instagram

सोशल मीडियावर नोराचे लूक पाहून चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Nora Fatehi | Instagram

NEXT:Prajakta Mali| सह्याद्रीच्या लेकीकडून “राजांना” मानाचा मुजरा….

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official