Nora Fatehi: थोडीशी लाजरी, थोडीशी हसरी...नोरा फतेहीचा आतापर्यंतचं सर्वात वेगळं रूप

साम टिव्ही ब्युरो

नोरा फतेही बॉलिवूडच्या प्रतिभावंत अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Nora Fatehi | Instagram

कायमच नोरा बोल्ड आणि हॉटनेसने इंटरनेटचा पारा वाढवते.

Nora Fatehi | instagram

नोरा फतेही म्हटंल की स्टायलिश अंदााजातील बोल्ड अभिनेत्री आपल्या लक्षात येते.

Nora Fatehi | Instagram

मात्र आता नोरा काहीश्या वेगळ्या रूपात चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

Nora Fatehi | Instagram

नोराने घरारा ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Nora Fatehi | Instagram

नेरा या ड्रेसमध्ये नो मेकअप लूकमध्ये साधी दिसत आहे.

Nora Fatehi | Instagram

सोशल मीडियावर नेटकरी नोराच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत.

Nora Fatehi | Instagram

NEXT:Neha Mahajan| नेहाला पाहून फॅन्स म्हणतात, 'खुपच सुदंर'