Shruti Vilas Kadam
साखर बंद केल्याने कॅलरीचे प्रमाण कमी होते, त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.
साखरेमुळे होणारे अचानक एनर्जी स्पाइक्स कमी होतात आणि दिवसभर ऊर्जा स्थिर राहते.
पिंपल्स, ऑइलिनेस कमी होऊन त्वचा अधिक स्वच्छ आणि ग्लोइंग दिसते.
साखर कमी केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
अॅसिडिटी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होतात.
सुरुवातीला गोड खाण्याची इच्छा वाढते, पण काही दिवसांनी ती कमी होते.
मूड स्विंग्स कमी होऊन मानसिक स्थिरता वाढते.