Manasvi Choudhary
मुले व मुली अनेकजण बारीक होण्यासाठी जिमला जाणे प्राधान्य देतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? केवळ जिममुळे नाही तर घरच्या घरी तुम्ही काही उपाय केल्याने पोटाचा घेर कमी होतो.
सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे. पाणी प्यायल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते आणि शरीराचे डिटॉक्सीकरण व्यवस्थित होते.
दररोज तेलकट, तिखट पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते बाहेरील उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा.
ं
वजन कमी करण्यासाठी गोड व तेलकट पदार्थ खाणे आजपासूनच कमी करा यामुळे वजन वाढते.
वजन कमी करायचे असल्यास तुम्ही नियमित ३० मिनिटे चालणे अत्यंत महत्वाचे आहे. योगासने करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.