Nirmla Navale: राजकारणातलं रुबाबदार सौंदर्य; महिला सरपंचाची राज्यात चर्चा!

Gangappa Pujari

निर्मला नवले

सोशल मीडियावर सर्वात चर्चित चेहरा म्हणून निर्मला नवले यांचे नाव घेतले जाते.

Nirmla Nawale | Saamtv

राष्ट्रवादीच्या सरपंच

निर्मला नवले या पुण्यातील कारेगावच्या राष्ट्रवादीच्या सरपंच आहेत.

Nirmla Nawale | Saamtv

उच्चशिक्षित

उच्चशिक्षित सरपंच म्हणून त्यांची ओळख आहे.

Nirmla Nawale | Saamtv

शिक्षण

निर्मला नवले यांनी बी.ई इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे..

Nirmla Nawale | Saamtv

बिनविरोध निवड

विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

Nirmla Nawale | Saamtv

युवा नेत्या

सामाजिक कार्यातील अग्रेसर युवा नेत्या म्हणून त्यांना ओळखले जाते.

Nirmla Nawale | Saamtv

सोशल मीडिया

त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

Nirmla Nawale | Saamtv

सौंदर्याची चर्चा

त्यांच्या कामाईतकीच त्यांच्या रुबाबदार सौंदर्याचीही मोठी चर्चा होते.

Nirmla Nawale | Saamtv

फॉलोअर्स

इंस्टाग्रामवर त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांच्या कामांची, विविध योजनांची त्या सोशल मीडियामधून माहिती देत असतात.

Nirmla Nawale | Saamtv

NEXT: ना घर, ना गाडी! कॉंग्रेस नेते राहुल गांधींची संपत्ती किती?

Rahul Gandhi | Saamtv
येथे क्लिक करा