साम टिव्ही ब्युरो
टिव्ही अभिनेत्री आणि हॉट मॉडेल निक्की तांबोळी तिच्या हॉटनेसने कायमच लक्ष वेधते.
सोशल मीडियावर निक्कीचा मोठा चाहतावर्ग आहे.
फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून निक्की तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते.
हल्लीच निक्कीने घागऱ्यातील तिचा हॉट अंदाज फ्लॉन्ट केला आहे.
या फोटोतील निक्कीच्या झिरो फिगरवर चाहते घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर निक्कीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
निक्की तांबोळी बिग बॉसनंतर कायमच चर्चेत असते.