साम टिव्ही ब्युरो
टिव्ही अभिनेत्री निक्की तांबोळी बोल्ड आणि हॉटनेससाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर निक्कीच्या बोल्डनेसने चाहते घायाळ होतात.
हल्लीच निक्कीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंतील निक्कीचा क्यूटनेस चाहत्यांचे मनं जिंकत आहेत.
सोशल मीडियावर निक्कीच्या फोटोंनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
निक्की कायमच तिचे वेगवेगळे फोटो शेअर करते.
सोशल मीडियावर निक्की कमालीची सक्रिय असते.