Nikki Tamboli Bold Look: निक्कीचा सिझलिंग अवतार! हॉट फोटोंनी उडवली झोप

Gangappa Pujari

बिग बॉस फेम...

निक्की तांबोळी हिंदी सिनेजगतातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Nikki Tamboli | Saamtv

बोल्डनेस क्विन...

निक्कीच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते.

Nikki Tamboli | Saamtv

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Nikki Tamboli | Saamtv

फोटो वेधतात लक्ष...

निक्कीचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Nikki Tamboli | Saamtv

चाहते फिदा...

तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळतात.

Nikki Tamboli | Saamtv

हॉट फोटो चर्चेत..

अभिनेत्री निकी तंबोळी ही पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे.

Nikki Tamboli | Saamtv

सिझलिंग लूक

तिच्या या सिझलिंग लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Nikki Tamboli | Saamtv

बोल्ड लूक व्हायरल

या लूकमध्ये ती अतिशय बोल्ड दिसत आहे.

Nikki Tamboli | Saamtv

NEXT: प्रिया मराठेचा एथनिक अवतार! फोटोंमध्ये दिसतेय फारच सुंदर...

Priya Marathe | Saamtv
येथे क्लिक करा