ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निकीता दत्त ही अभिनेत्री आहे.
निकीताने मॉंडेलिग करत करिअरला सुरूवात केली आहे.
निकीता आज यशाच्या शिखरावर आहे.
सोशल मीडियावर निकीता कमालीची सक्रिय असते.
निकीताचे फोटो सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.
निकीताने खाकी वेबसिरीजच्या माध्यमातून चाहतावर्ग निर्माण केला आहे.
सोशल मीडियावर निकीताने हे फोटो शेअर केले आहेत.