Night Cravings: रात्री झोपण्याआधी खाण्याची इच्छा होते? मग हे पदार्थ खल्ल्याने होऊ शकतात गंभीर आजार, वेळीच व्हा सावधान

Shruti Vilas Kadam

कॅफिनयुक्त पेये (कॉफी, ब्लॅक टी, ग्रीन टी)

कॅफिन मेंदूला उत्तेजित करते, त्यामुळे झोप लागणे कठीण होते. रात्री उशिरा कॉफी किंवा चहा घेतल्यास झोपेचा चक्र बिघडतो.

Night Cravings

चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट

चॉकलेटमध्येही कॅफिन आणि साखर दोन्ही असतात. हे दोन्ही झोपेची गुणवत्ता कमी करतात आणि मन जागृत ठेवतात.

Night Cravings

मसालेदार किंवा तिखट पदार्थ

तिखट खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅस किंवा हार्टबर्न होऊ शकतो, ज्यामुळे रात्री झोप लागण्यात अडथळे येतात.

Night Cravings

फ्राईड आणि फॅटी पदार्थ

खूप तेलकट पदार्थ पचायला वेळ लागतो. पचनावर ताण आल्याने शरीर रिलॅक्स होत नाही आणि झोप उडते.

Night Cravings

जास्त साखर असलेले पदार्थ

कँडी, मिठाई, केक किंवा साखरयुक्त पेये घेतल्याने एनर्जी लेव्हल अचानक वाढते आणि झोप कमी होते.

Night Cravings

सोडा किंवा एनर्जी ड्रिंक्स

सोडा आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिनसह जास्त साखर असते. हे पेये मेंदूला सक्रिय ठेवतात आणि झोप येत नाही.

Night Cravings

जड जेवण किंवा उशीरा खाणे

झोपण्याच्या थोड्या आधी जास्त जेवण केल्यामुळे पचन मंदावते. शरीराची ऊर्जा झोपेसाठी न वापरता पचनासाठी जाते, त्यामुळे झोप लागत नाही.

Night Cravings

सॉफ्ट आणि ग्लोईंग चेहरा हवाय? मग पार्लरमध्ये फेशियल करायची काय गरज, फक्त या स्टेप्स फॉलो करुन मिळेल नॅचरल ग्लो

Face Care
येथे क्लिक करा