Ankush Dhavre
भारत विरूद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेत निकोलस पूरनचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी त्याने मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले होते.
निकोलस पूरनची लव्हस्टोरी देखील हटके आहे. ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.
त्याची पत्नी मिगुएल कॅथरीन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
निकोलस पूरनची पत्नी मिगुएल कॅथरीन २०२० मध्ये स्टेडियममध्ये सपोर्ट करताना दिसून आली होती.
ज्यावेळी निकोलस पूरनटचा अपघात झाला होता त्यावेळी मिगुएल कॅथरीनने त्याला साथ दिली होती.
निकोलस पूरन आणि मिगुएल कॅथरीन यांना २०२३ च्या सुरूवातीला कन्यारत्नप्राप्ती झाली आहे.
आई झाल्यानंतरही ती फिट राहण्यासाठी फिटनेसवर भर देत असते.