Ankush Dhavre
ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू आता सौदी अरबकडून खेळताना दिसून येणार आहे.
अल हिलाले त्याच्यासोबत २ वर्षांचा करार केला आहे.
त्याला २ वर्षांसाठी २७१३ कोटी रूपये मिळणार आहेत
यापूर्वी तो पॅरीस सेंट जर्मन या संघाचे प्रतिनिधीत्व करायचा
अल हिलालचा संघ जिंकल्यास त्याला ७२ लाख रूपये बोनस म्हणून मिळणार आहेत
नेमारला सौदीमध्ये राहण्यासाठी २५ खोल्या असलेलं घर देण्यात आलं आहे.
या घरात ४०*१० मीटरचा स्विमिंग पूल आहे.
नेमारच्या घरात १ ड्राइव्हर आणि ५ कर्मचारी त्याची सेवा करण्यासाठी हजर असणार आहेत
नेमारला प्रायव्हेट प्लेन आणि महागड्या गाड्या देखील दिल्या जाणार आहेत
नेमारला सौदीमध्ये बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, एस्टन मार्टीन डीबीएक्स आणि लँबॉर्गिनी सारख्या कार चालवताना दिसून येईल.