Athiya-Kl Rahul: अथिया-केएल राहूलला सेलिब्रिटींनी दिले करोडोंचे गिफ्ट्स

Pooja Dange

सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि केएल राहुल यांचा विवाहसोहळा २३ जानेवारीला, २०२३ संपन्न झाला.

Athiya Kl Rahul Wedding Gifts | Instagram @athiyashetty

या नवविवाहित दाम्पत्याला अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.

Athiya Kl Rahul Wedding Gifts | Instagram @athiyashetty

सुनील शेट्टीचा मित्र सलमान खानने अथिया आणि केएल राहुल यांना १.६४ करोडची ऑडी कार गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे.

Athiya Kl Rahul Wedding Gifts | Saam Tv

तर सुनील शेट्टीचा मित्र आणि अभिनेता जॅकी श्रॉफ याने अथियाला ३० लाखांचे स्विस वॉच गिफ्ट दिले असल्याचे म्हटले जात आहे.

Athiya Kl Rahul Wedding Gifts | Instagram @klrahul

अथियाचा को-स्टार आणि मित्र अर्जुन कपूर याने तिला १.५ करोडचे ब्रेसलेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Athiya Kl Rahul Wedding Gifts | Saam Tv

विराट कोहलीने या जोडप्याला २.१७ करोडची बीएमडब्लू गिफ्ट केली आहे.

Athiya Kl Rahul Wedding Gifts | Instagram @klrahul

महेंद्र सिंग धोनीने केएल राहुलला ८० लाख कावासाकी निंजा ही बाईक गिफ्ट केली आहे.

Athiya Kl Rahul Wedding Gifts | Instagram @athiyashetty

तर अथियाचे आई-वडील म्हणजेच सुनील शेट्टी-माना शेट्टी यांनी लेक आणि जावयाला मुंबईत ५० करोडचे घर गिफ्ट दिले आहे.

Athiya Kl Rahul Wedding Gifts | Instagram @athiyashetty

NEXT: Neha Mallik|"पंछी बनूँ उड़ती फिरूँ मस्त गगन में..." नेहा मालिकचा स्टायलिश अंदाज

Neha Mallik | Instagram