प्रकृतीच्या दृष्टीने ठेवाल 'हे' नाव, तर सतत हसरा राहिल तुमच्या बाळाचा चेहरा

कोमल दामुद्रे

बाळाचे नाव ठेवणे प्रत्येक आई-वडिलांसाठी मोठी समस्या असते. त्यांचे नाव ठेवण्यासाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागते.

Baby Name Tips | Canva

आपण पाहिलेच असेल बाळाचे नाव ठेवताना प्रत्येक आई-वडील हे चिंतेत असतात. त्यासाठी प्रकृतीच्या दृष्टीने कोणते नाव योग्य आहे जाणून घेऊया.

Cute Baby | Canva

जर तुमच्या मुलाचे नाव 'अ' अक्षरावरून आले असेल तर तुम्ही त्याचे नाव आहान ठेवू शकता. आहान नावाचा अर्थ दिवस. हे नाव तुमच्या मुलाला खूप शोभेल.

Baby Name | Canva

तसेच आयुष देखील नाव सुंदर आहे त्याचा अर्थ प्रकाश, पहाट आणि सुरुवात असा आहे.

Baby Boy name | Canva

भास्कर नावाचे अनेक लोकप्रिय नावे तुम्हाला सापडतील. काही लोकांचे आडनाव भास्कर देखील आहे. सूर्य देव भास्कर म्हणून ओळखला जातो.

Unique baby Boy name | Canva

जर तुमच्या मुलाचे नाव 'धा' या अक्षरावरून पडले असेल तर तुम्ही त्याचे नाव ध्रुव ठेवू शकता. ध्रुव नावाचा अर्थ तारा.

Cute Baby name | Canva

मुलांसाठीही हे नाव तुम्ही खूप ऐकलं असेल. ईशान हे नाव आधुनिक आणि पारंपारिक दोन्ही प्रकारचे वाटते. ईशान नावाचा अर्थ सूर्य. तुमच्या पुत्राचे नाव सूर्याच्या नावावर देखील ठेवता येते.

Baby Smile | Canva
येथे क्लिक करा