Food in Refrigerator: किचनमधील 'या' गोष्टी फ्रिजमध्ये ठेवू नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साठवण

अनेकदा आपण भाज्या, दूध, फळे, भाजी यांसारखे अनेक पदार्थाची फ्रिजमध्ये साठवण करतो.

Food in Refrigerator | Canva

काय ठेवू नये?

परंतु काही गोष्टी किंवा खाद्यपदार्थ असे आहेत जे फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे.

Food in Refrigerator | Canva

समजून घ्या

तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणते पदार्थ ठेवावेत आणि कोणते नाही तर ते जाणून घ्या

Food in Refrigerator | Canva

केळी

केळी फ्रिजमध्ये ठेवू नये ती लवकर काळी पडतात, तर केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने ठेवण्यासाठी इथिलीन गॅस बाहेर पडतो, जो फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर गोष्टींसाठीही हानिकारक असतो.

Food in Refrigerator | Canva

कलिंगड

कलिंगड फ्रीजमध्ये ठेवणे टाळा, विशेषतः ते अर्धे कापल्यानंतर ठेऊ नये. असे केल्याने या फळांमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स नष्ट होतात, तसेच त्यांची चवही बदलू लागते.

Food in Refrigerator | Canva

मध

मधही फ्रीजमध्ये ठेवू नये, मध फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा रंग आणि रूप बदलते.

Food in Refrigerator | Canva

ब्रेड

बाजारातून ब्रेड आणताच तो फ्रिजमध्ये ठेवतात. ब्रेड फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे कारण ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्याने ते लवकर सुकायला लागते. त्यामुळे त्याची चवही बदलते.

Food in Refrigerator | Canva

टोमॅटो

टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोची वरची त्वचा कुजण्यास सुरुवात होते, त्यासोबतच ते लवकर खराब होतात. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात

Food in Refrigerator | Canva

NEXT:Periods Pain| मासिक पाळी दरम्यान केळी का खातात?

Periods Pain | Saam tv