Astro Tip: बेडजवळ चुकूनही ठेवू नका या गोष्टी;अन्यथा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाणी

कायम लक्षात ठेवा की तुमच्या बेडजवळ कधीही पाणी ठेवू नये,असे केल्यास पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात.

water bottle | Social Media

औषधे

बेडरुमधील बेडजवळ तुम्ही कधीही औषधे ठेवू नये, कायम औषधे बेडपासून लांब असलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवावीत.

Medicine | Yandex

चप्पल

कधीही तुमच्या चप्पला बेडजवळ ठेवू नये, असे केल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Slippers | Canva

न धुतलेले कपडे

तुमच्या बेडवर चुकूनही कधी न धुतलेले कपडे ठेवू नये, कारण यामुळेही नकारात्मक वातावरण निर्माण होते.

Unwashed clothes | Yandex

आरसा

बेडजवळ किंवा बेडच्या लागूनच कधीही आरसा ठेवू नये.

Mirror | Canva

तुटलेल्या वस्तू

कधीही घरात तसेच बेडवर तुटलेल्या वस्तू ठेवू नये, असे केल्यास घरात वाद-विवाद होऊ शकतात.

Broken things | yandex

धार्मिक वस्तु

धार्मिक वस्तु कधीही बेडवर ठेवू नये,असे केल्यास घरात आर्थिक समस्या जाणवण्यास सुरुवात होते.

Religious objects | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Note | yandex

Night Sleep:NEXT: रात्री झोपण्यापूर्वी हे 5 पदार्थ कधीच खाऊ नका

Sleeping Tips | Canva