Manasvi Choudhary
जया किशोरी या जीवनात अनेक चांगले सल्ले देतात. त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात.
नुकतच जया किशोरी यांनी मुलांच्या काळजीविषयी सांगितले आहे.
मुले हे मोठ्याचं अनुकरण करतात. यामुळे लहान मुलांसमोर काय करू नये हे जाणून घ्या
लहान मुले बोबडे बोलताना जर चुकीचा शब्द बोलत असतील तर त्यावर हसू नका
मुलासमोर कोणाविषयी अपशब्द बोलू नका आणि मुलांनाही बोलू देऊ नका.
तुम्ही जसे कराल तसेच लहान मुले करतील यामुळे मुलासमोर योग्य ते वागा.
मुलांसमोर आई-वडीलांनी कधीच भांडणे करू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.