'हे' पदार्थ लोखंडी कढईमध्ये कधीही शिजवू नका

Surabhi Jayashree Jagdish

स्वयंपाक

स्वयंपाक बनवणं ही एक कला असून आपल्या प्रत्येकाच्या घरी स्वयंपाक बनतो.

लोखंडी भांडी

आपण जुना काळ पाहिला तर लोखंडाच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जायचा.

कढई

लोखंडाच्या कढईमध्ये जेवण शिजवल्यामुळे आपल्या शरीरामध्ये लोहाचं पुरेसं प्रमाण राहतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला याचा फायदाही होतो.

योग्य आहे का?

मात्र अशा काही भाज्या किंवा पदार्थ आहेत जे लोखंडी कढईमध्ये शिजवू नयेत.

टोमॅटो

लोखंडाच्या कढईमध्ये पालक, टोमॅटो, बीट कधीच शिजवू नये, असं म्हटलं जातं.

पोषक घटक

ज्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिनचं जास्त प्रमाण आहे, अशा भाज्या लोखंडी कढईमध्ये शिजवू नयेत.

अंड

लोखंडी कढईमध्ये अंड किंवा त्याचे पदार्थ बनवू नयेत, असंही म्हटलं जातं.

Optical Illusion : सशांमध्ये लपलाय एक उंदीर; 99% लोकं शोधण्यामध्ये फेल

Optical Illusion | saam tv
येथे क्लिक करा