Rose water: गुलाब पाण्यात मिसळून 'या' गोष्टी लावू नका, चेहऱ्याला पोहोचेल हानी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चमकदार त्वचेसाठी

गुलाब पाण्याचा वापर त्वचा चमकदार बनवण्यासाठी करण्यात येतो.

Brighten The Skin | yandex

परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या गुलाब पाण्यात टाकून लावू नये.

Rose Water | yandex

तेल

गुलाब पाण्यात कोणत्याही प्रकारचे तेल टाकून लावू नये असे केल्यास ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.

Oil | yandex

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हे गुलाब पाण्यात मिसळून लावल्याने त्वचा कोरडी पडू शकते.

Baking Soda | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Vinegar | yandex

व्हिनेगर

गुलाब पाण्यात व्हिनेगर मिसळून लावल्याने त्वेचेचा पीएच बिघडू शकतो तसेच त्वचेला नुकसान होऊ शकते.

Disclaimer | yandex

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये अनेक गुणधर्म असतात परंतू गुलाब पाण्यात मिसळून लावल्यास त्वचेला हानी होऊ शकते.

Lemon Juice | yandex

NEXT: तुम्हालाही किचन क्वीन बनायचे आहे? 'या' टीप्स वापरून पाहा

Kitchen Hacks | Saam Tv
येथे क्लिक करा...