Chandrakant Jagtap
या फोटोंमध्ये नेहा शर्मा खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा ट्रेडिशनल लूक सर्वांनाच आवडला आहे.
नेहा शर्माला पारंपरिक लूकमध्ये पाहून चाहते वेडे झाले आहेत. तिच्या या फोटोंवरून चाहत्यांना नजर हटवणं अवघड झालंय.
या फोटोंमध्ये नेहाने दिलेल्या पोझ पाहून चाहत्यांचे काळीज घायळ झाले आहे. हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत.
नेहा शर्माची स्टाइल इतकी किलर आहे की सगळे घायाळ होतात. अभिनेत्रीच्या प्रत्येक लूककडे चाहते आकर्षित होतात.
अभिनेत्री नेहा शर्माचे हे फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
नेहा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. ती लवकरच जोगिरा सा रा रा या चित्रपटात दिसणार आहे.