Shivani Tichkule
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माने इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटोज शेअर केले आहेत.
हे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.
या फोटोमध्ये नेहाने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.
नेहाच्या या फोटोंवरून चाहत्यांना नजर हटवणं अवघड झालंय.
नेहाचे हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत.
नेहा शर्माची स्टाइल इतकी किलर आहे की सगळे घायाळ होतात.
अभिनेत्रीच्या प्रत्येक लूककडे चाहते आकर्षित होतात.
सोशल मीडियावर नेहाचा मोठा चाहतावर्ग आहे.