साम टिव्ही ब्युरो
भोजपुरी अभिनेत्री नेहा मालिक हॉट आणि बोल्डलूकने सोशल मीडियावर प्रकाशझोतात आहे.
नेहा सध्या दुबई व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
सोशल मीडियावर नेहाच्या दुबई फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
आता नुकतेच नेहाने तिचे नवीन फोटो चाहत्यासोबत शेअर केले आहेत.
नेहाच्या बोल्डनेसने इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.
या फोटोमध्ये हिरव्या रंगाच्या बॉडीकॉन स्कर्टमध्ये नेहा जबरदस्त दिसत आहे.
नेहाने दुबईत तिचं फोटोशूट केलं आहे.
नेहाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.