साम टिव्ही ब्युरो
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक कायम आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळं चर्चेत असते.
नेहा मलिकनं लेटेस्ट फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
नेहाच्या बिकिनी लूकनं चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवलीय.
नेहाचे लेटेस्ट फोटो बघून फॅन्स तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
नेहा मलिकने लाल बिकिनीत फोटोशूट केलं आहे.
तिचा हॉट अंदाज फॅन्सच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.
नेहा मलिकने बाथटबमध्ये सिजलिंग पोज दिलेल्या आहेत. हे फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.
नेहानं बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सोशल मीडियावरील पारा वाढला आहे.
या फोटोंवर नेटकरी वेगवेगळ्या कॉमेंट करत आहेत. फॅन्स तिच्यावर फिदा झाले आहेत.