Neha Malik: जाळ अन धूर संगच.. जाळीदार ड्रेसमध्ये नेहानं वेधून घेतलं लक्ष...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोजपुरी सिनेसृष्टीतील नेहा मलिक तिच्या लूक आणि बोल्डनेसमुळे सतत चर्चेत आहे

Neha Malik | Instagram

टिव्ही अभिनेत्री नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Neha Malik | Instagram

नुकतेच नेहाने तिचे काही खास अदांजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Neha Malik | Instagram

नेहाने जाळीदार ड्रेसमध्ये नेहाची किलर अदा घायाळ करते आहे.

Neha Malik | Instagram

नेहा मलिकची गणना हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते.

Neha Malik | Instagram

सोशल मीडियावर नेहाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Neha Malik | Instagram

NEXT:Mouni Roy| मौनीने बेडवर दिल्या हटके पोझ, नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुराळा

येथे क्लिक करा...