Shivani Tichkule
सिनेजगतातील मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन.
नेहा ही टॉपच्या प्रतिभावांत अभिनेत्रीपैंकी एक आहे.
नेहा तिच्या बोल्ड आणि बिनधास्त शैलीसाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर नेहा कमालीची सक्रिय असते
नेहाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
नेहाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
अल्पावधीत नेहाने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.