Neha Bhasin: नेहाचा बोल्डनेस कायम, नव्या लूकने सोशल मीडियावर उडवला धुराळा

साम टिव्ही ब्युरो

बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस 15 मध्ये आपल्या हटक्या अंदाजाने प्रभावित करणारी नेहा भसीन सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

Neha Bhasin | Instagram

सोशल मीडियावर नेहा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Neha Bhasin

हल्लीच नेहाने तिचा न्यू लूक पोस्ट केला आहे

Neha Bhasin

नेहाचा बोल्डनेस पाहून अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

Neha Bhasin | Neha Bhasin

नेहाने ब्रालेट टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.

Neha Bhasin | Instagram

नेहाचा हटके स्वॅग नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Neha Bhasin | Instagram

सोशल मीडियावर नेहा भसीन ट्रेडिंगमध्ये आहे.

Neha Bhasin | Instagram

NEXT:Mouni Roy: मौनीला साडीतही फॅन्स एकटक पाहतात

Mouni Roy | Instagram
येथे क्लिक करा...