Neeti Mohan: ही गुलाबी हवा, वेड लावी जिवा

साम टिव्ही ब्युरो

नीती मोहन बॉलिवूडच्या गायिकापैंकी एक आहे.

Neeti Mohan | Saam Tv

लहानपणीच गायनाची आवड असलेल्या नीतीने सुरांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Neeti Mohan | Saam Tv

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून नीतीने तिच्या करिअरला सुरूवात केली आहे.

Neeti Mohan | Saam Tv

नीतीने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत

Neeti Mohan | Saam Tv

सोशल मीडियावर नीती तिचे फोटो पोस्ट करते.

Neeti Mohan | Saam Tv

हल्लीच नीतीने तिचे गुलाबी ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Neeti Mohan | Saam Tv

मोकळ्या केसासह नीतीने ग्लॉसी मेकअप केला आहे.

Neeti Mohan | Saam Tv

हटके अंदाजात नीतीने भन्नाट पोझ दिल्या आहेत.

Neeti Mohan | Saam Tv

NEXT:Urmila Nimbalkar: मराठमोळी साडी अन् दिलखेचक अदा, उर्मिलाचा 'Fire' लूक पाहून व्हाल फिदा!