Ankush Dhavre
भारताचा गोल्डन बॉय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
त्याने नुकताच संपन्न झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स स्पर्धेतील भालाफेक इंव्हेंटमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
गोल्डन बॉय नीरज चोप्राची एकुण संपत्ती किती आहे,तुम्हाला माहितेय का?
माध्यमातील वृत्तानूसार त्याची एकुण संपत्ती ३३ कोटी रुपये इतकी आहे
त्याला एका वर्षाला मिळतात ४ कोटी रूपये मिळतात
त्याच्याकडे फोर्ड मस्टंग जीटी,रेंज रोव्हर स्पोर्ट,महिंद्रा XUV700, Toyota Fortuner, महिंद्रा थार या गाड्या आहेत.
त्याच्याकडे हार्ले डेव्हिडसन 1200 रोडस्टर आणि पल्सर 220F ही बाईक आहे.